लाडकी बहीण योजनेत दुहेरी आनंद! सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता एकत्र मिळणार का?
महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत कोट्यवधी महिलांसाठी आनंदाची बातमी येत आहे. सप्टेंबर महिन्याचा ₹१,५०० चा हप्ता उशिरा जमा झाल्याने अनेक महिलांमध्ये चिंता होती. पण आता ही चिंता संपण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र म्हणजेच ₹३,००० दिवाळीपूर्वी महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. जर सरकारने हा … Read more