बहिणीच्या बँक खात्यात ₹3000 जमा! तुमचं नाव आहे का यादीत? लगेच पाहा
लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची एक मदत योजना आहे. या योजनेमुळे पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतात. या पैशांचा वापर त्या घरचा खर्च, मुलांचे शिक्षण किंवा वैद्यकीय गरजा भागवण्यासाठी करू शकतात. या वर्षीचा जून महिन्याचा हप्ता 30 जून 2025 पासून खात्यात जमा होऊ लागला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more