नमो शेतकरी योजनेत मोठा बदल! 6,000 ऐवजी 9,000 रुपये खात्यात जमा होणार का?
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबद्दल एक नवी माहिती आली आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेतून मदत मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत मिळणाऱ्या पैशांची रक्कम वाढवण्याची घोषणा केली होती. आधी शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये मिळत होते, पण ही रक्कम वाढवून ९,००० रुपये करण्याचा निर्णय जाहीर झाला होता. पण ही वाढ अजून लागू झालेली नाही. … Read more