सेविंग बँक खात्यांसाठी मोठा अपडेट! नवीन नियम लागू – आता एवढीच रक्कम ठेवता येणार!
भारतातील बचत खात्यांसाठी आता नवीन नियम लागू झाले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे बचत खात्यांशी निगडित नियम बदलले आहेत. हे नियम खास मुलांच्या बँक खात्यांसाठी खास आहेत. याचा परिणाम देशभरातील बँक ग्राहकांवर, विशेषतः पालकांवर आणि त्यांच्या मुलांवर होणार आहे. नवीन नियम काय आहेत? १ जुलै २०२५ पासून दहा वर्षांपेक्षा … Read more