पावसाची ताकद वाढणार! हवामान विभागाकडून ‘या’ परिसरासाठी रेड अलर्ट
आज सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस पडतो आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे लोकांना प्रवास करताना अडचणी येत आहेत. बऱ्याच ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. हवामान खात्याने सांगितले की पाऊस पहाटे 2 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत जोरात पडला. यामध्ये दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरे याठिकाणी सर्वात जास्त पाऊस झाला. मुंबई महापालिकेने नागरिकांसाठी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. … Read more