पंजाबराव डख यांचा मोठा पावसाचा इशारा! ‘या’ तारखांना ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस
राज्यात सध्या हवामानात मोठे बदल होत आहेत. काही आठवड्यांपासून अनेक भागात पाऊस फारसा पडलेला नव्हता. कुठे थोड्या सरी पडल्या तर काही ठिकाणी अजूनही पाऊसच नाही. पण आता हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे की, लवकरच सगळ्या महाराष्ट्रात चांगल्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. त्यांनी सांगितलं की, 10 जूनपासून पावसाला सुरुवात होईल आणि 20 जूनपर्यंत वेगवेगळ्या भागात … Read more