जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू! महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी 20 मे 2025 ला निघाला GR
महाराष्ट्रात सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी एक मोठी बातमी आली आहे. ही बातमी जुनी पेन्शन योजनेबद्दल आहे. आपल्याला माहीतच आहे की, 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे कर्मचारी सरकारी नोकरीत भरती झाले, त्यांना जुनी पेन्शन योजना मिळाली नाही. त्यांना त्याऐवजी नवीन पेन्शन योजना लागू केली गेली. पण बरेच सरकारी कर्मचारी म्हणत आहेत की, आम्हाला जुनी पेन्शन योजना … Read more