महाराष्ट्रातील कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज सुरू; मिळणार आता एवढे अनुदान
कुक्कुटपालन योजनेचा अर्ज २०२५ साठी सुरू झाला आहे. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने या योजनेतून गावातील शेतकरी, महिला बचत गटातील महिला आणि बेरोजगार तरुण-तरुणींना मदत करण्याचा विचार केला आहे. योजनेत कोंबड्या मोफत दिल्या जातील. अर्ज सुरू झालाय २ मे २०२५ पासून आणि इच्छुक लोक १ जून २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. या योजनेत तलंगा जातीच्या २५ … Read more