महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याचं काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. म्हणजेच लवकरच निकाल जाहीर होणार आहे.15 मे 2025 रोजी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळे विद्यार्थी आणि त्यांचे आई-वडील खूप उत्सुक आहेत.
मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये, हा निकाल 21 मे रोजी लागला होता. पण यंदा निकाल थोडा लवकर लागेल असं सांगितलं जात आहे.निकाल वेळेवर लागणारया वर्षी 18 मार्च 2025 रोजी बारावीच्या परीक्षा संपल्या. त्यानंतर शिक्षिकांनी उत्तरपत्रिका लवकर तपासून दिल्या आहेत.
त्यामुळे यंदा निकाल उशीर न होता वेळेतच लागेल.यंदा किती विद्यार्थी परीक्षा दिली?या वर्षी १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.त्यात 8,10,348 विद्यार्थी (मुले),6,94,652 विद्यार्थिनी (मुली)आणि 37 ट्रान्सजेंडर विद्यार्थी आहेत.विद्यार्थ्यांनी विज्ञान, कला, वाणिज्य, ITI आणि व्यावसायिक अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये परीक्षा दिल्या आहेत.
निकाल कधी आणि कुठे पाहायचा?
निकाल 15 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होण्याची शक्यता आहे.तो तुम्ही ऑनलाइन बघू शकता.निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स:
mahresult.nic.in
mahahsscboard.in
ऑनलाइन निकाल कसा पाहावा?
mahresult.nic.in या वेबसाइटला जा”HSC Examination Result 2025″ या लिंकवर क्लिक करातुमचा सीट नंबर आणि आईचं नाव लिहा”Submit” वर क्लिक करातुमचा निकाल स्क्रीनवर दिसेलतो PDF स्वरूपात डाउनलोडही करू शकता.
मोबाईलवर SMS द्वारे निकाल पाहण्याची पद्धततुमच्या मोबाईलवर MHSSC असे लिहातो SMS 5776 या नंबरवर पाठवाकाही वेळात तुमच्या मोबाईलवर निकाल येईल.
टिप: निकालाबाबत चुकीची माहिती टाळा. नेहमी फक्त अधिकृत वेबसाइट्स आणि सरकारच्या घोषणांवर विश्वास ठेवा.