सोन्याचा आजचा भाव पाहून ग्राहकांना बसणार धक्का!
जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचे दर जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. रोज सोनं-चांदीचे दर बदलत असतात. कधी ते वाढतात, तर कधी कमी होतात. आज रविवार आहे आणि आज सोन्याचा दर थोडा वाढला आहे. चांदीच्या दरातसुद्धा थोडा बदल झालेला आहे. देशात आजचे सोनं-चांदीचे दर (Gold-Silver Price Today) बुलियन मार्केट … Read more