घरकुल योजनेच्या अनुदानात झाली मोठी वाढ! यादीत नाव चेक करा
सरकार गरीब लोकांना घर बांधण्यासाठी पैसे देते. ही मदत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या योजनेतून दिली जाते. या योजनेमध्ये लोकांना 1 लाख 20 हजार रुपये मिळतात. पण हे पैसे सात वर्षांपासून वाढवले नव्हते, त्यामुळे अनेक लोक नाराज होते. ही अडचण लक्षात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं की, आता लोकांना … Read more