फक्त नोंदणी करा आणि मिळवा मोफत भांडी संच – बांधकाम कामगारांसाठी योजना सुरू
भांडी वाटप योजनेसंबंधी एक महत्त्वाची माहिती आली आहे. ज्या बांधकाम कामगारांनी अजूनही या योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांच्यासाठी आता एक चांगली संधी आहे. आता या योजनेसाठी नोंदणी ऑनलाइन करता येणार आहे आणि ती कामगार स्वतःच्या मोबाइलवरून घरी बसून करू शकतात. नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला https://hikit.mahabocw.in/appointment या वेबसाईटवर जायचं आहे. पूर्वी ही नोंदणी कामगार स्वतः … Read more