बांधकाम कामगारांसाठी खुशखबर! मोफत भांडे संच वाटपास सुरुवात – नाव आहे का यादीत?
बांधकाम काम करणारे लोक आपल्या गाव, शहर, राज्य आणि देशासाठी खूप मेहनत करतात. त्यांनी केलेल्या कामामुळे आपल्या देशाची प्रगती होते. अशा कामगारांचे जीवन सोपे व्हावे, त्यांच्या घरातील गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार योजना सुरू केली आहे. या योजनेत काम करणाऱ्या मजुरांना म्हणजे बांधकाम कामगारांना फुकटात किचनमध्ये लागणारी भांडी दिली जातात. यात भाज्या … Read more