या लोकांच्या खात्यात जमा झाले राशन योजनेचे पैसे – तुमचं नाव यादीत आहे का? आत्ताच चेक करा!
आजकाल मोबाईल आणि इंटरनेटमुळे सरकारी योजना समजून घेणं खूपच सोपं झालं आहे. गरीब कुटुंबांसाठी असलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा फायदा कोणाला किती मिळतो हे आता आपल्याला मोबाईलवर बघता येतं. यासाठी सरकारने एक खास मोबाइल ॲप तयार केलं आहे, ज्याचं नाव आहे “मेरा रेशन”. हे ॲप वापरून रेशन कार्ड असलेले लोक आपली सर्व माहिती बघू … Read more